Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 27-Jan-2010
Description: Instructions in our society Lift
English Translation: Instructions in Lift
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 3/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 3/5 stars (42 votes cast)


 
On 01-Feb-2010 , Kesu said, Star Poster
ते आमच कर्तव्य असेल तर सोसायटी चारजेस काय तिरुपतीला देणगी म्हणुन देता काय?
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
ही पाटी लावणारा सोसायटीचा म्हातारा सेक्रेटरी भलताच शौकीन तसेच आंबट असावा!त्याने 'हळूच' या श्ब्दावर दिलेला हलकासा जोर ते सिद्ध करतो...
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
तसेच शेवटची ओळ पाहाता हा तर्खडकरांच्या पिढीतला असावा हे स्पष्ट होते!
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
*नम्र सुचना व प्रश्न*
लिफ्टची बटणे "हळुच" म्हणजे गुपचुप दाबायची का? अवजड व्यक्तीना लिफ्ट वापरण्याची परवानगी आहे ना?
लिफ्टचे overload tripping बिघडले आहे वाटते?
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
हळुच म्हनजे कसे?
 
On 05-Apr-2010 , ankush said, Star Poster
आपण घरातला नळ, ग़ॅस, दिवे, पंखे ह्या पॅंकी काहिही एक किंवा जास्त बन्द केलेले नसेल तर लिफ्ट चे बटने जोरात दाबुन तसेच घाई घाई मधे लिफ्ट चा दरवाजा जोरात आपटु नये.
 
On 12-Jun-2010 , Pankaj Jain said,
लिफ्टची बटणे "हळूच" दाबावी जेणेकरून लिफ्टला सुद्धा कळू नये...
 
On 24-Jun-2010 , ankush said, Star Poster
सुचना म्हणता म्हणता एका आड एक "हळूच" प्रश्नाचा भर टाकुन ह्या पाटी लेखकाला नम्रपणे काय सुचवायचे आहे? लिफ्टच्या वापरा आधी पळवायच्या माघे तर नाही ना! तसे असेन तर लोक चिडुन पुन्हा हळूच चे जोरात करतील ना.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required